« Back

FI Banking Services & Products / वित्तीय समावेशनासाठी बँकेच्या सेवा व सुविधा

 

FI Banking Services & Products / वित्तीय समावेशनासाठी बँकेच्या सेवा व सुविधा

 • No-Frills Accounts
  ग्राहकाचे शून्य रुपयात बचत खाते उघडणे.
 • Current Account
  ग्राहकाचे चालू खाते उघडणे.
 • Deposit of Money
  ग्राहकांचे पैसे जमा करणे.
 • Withdrawal of Money
  ग्राहकांचे पैसे काढून देणे.
 • Mini Statement
  ग्राहकांना त्यांच्या पैशांचा तपशील काढून देणे.
 • Term Deposits
  ग्राहकांच्या इच्छेनुसार त्यांचे पैसे काही अवधीसाठी जमा करणे.
 • Recurring Deposit
  आवर्ती जमा खाते
 • Home Loan / Loan Against Property
  ग्राहकांना घरासाठी कर्ज / मालमत्तेवर कर्ज काढून देणे.
 • SME Loans
  लहान व मध्यम उद्योगासाठी कर्ज काढून देणे.
 • Auto Loan
  वाहन कर्ज काढणे
 • बँकेने व कंपनीने ठरवल्याप्रमाणे Micro Insurance /Mutual Fund/ Pension व other third party products खातेदारांना व इतर लोकांना देऊशकतात.