« Back

OD Account काढण्यासाठी लागणारे KYC कागदपत्रे :-

 

 • OD Account काढण्यासाठी लागणारे KYC कागदपत्रे :-
  • KYC Form.
  • Identity Proof Xerox, Aadhar Card, PAN card, Voter ID.
  • 2 Passport size Photographs.
  • Mahaonline Joining Letter.
 • संगणक परिचालकाला (KO) ला आर्थिक समवेशनाचे कार्य करण्यासाठीस्वतःच्या OD Account मध्ये किमान 5000 रुपये असणे अनिवार्य आहे. म्हणजेचखातेदारंचे पैशाचे व्यवहार काढणे व जमा करण्यास त्यास स्वतःच्या OD Account मध्ये पैसे नसल्यास त्यास व्यवहार करणे शक्य नाही.
 • बँकेत काढलेले OD Account No. आपल्या संबधित तालुका समन्वयकास कळविणे.
 • बँकेच्या सेवाबाबत व बँकेच्या सोफ्टवेअर बाबतीत त्यास प्रशिक्षण घेणे.
 • बँके मार्फत VLE ला बँकेच्या सॉफ्टवेअर Login करण्यास व गावातील लोकांना बँकेच्या सेवा देण्यास त्यास USER ID दिला जाईल.